शॉपिंग बटणाविषयी माहिती
शॉपिंग बटण (Android वर
तुमच्या ग्राहकांसाठी शॉपिंग बटण उपलब्ध करून देण्यासाठी, तुमच्याकडे WhatsApp Business ॲपवर नोंदणी केलेले खाते आणि त्यामध्ये कॅटलॉग सेट केलेला असणे आवश्यक आहे. तुम्ही या आवश्यकतांची पूर्तता केल्यास, तुमच्या ग्राहकांना तुमच्यासोबत केलेल्या चॅटमध्ये आपोआप शॉपिंग बटण दिसेल.
संबंधित लेख:
- कॅटलॉग विषयी माहिती
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर कॅटलॉग कसा तयार करावा आणि मेन्टेन करावा: Android | iPhone