तात्काळ प्रत्युत्तर हे वैशिष्ट्य वापरून तुम्ही जे संदेश वारंवार वापरता त्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट तयार करू शकता. तुम्ही GIFs, प्रतिमा आणि व्हिडिओ सारख्या टेक्स्ट किंवा मीडिया संदेशांसाठी तात्काळ प्रत्युत्तर वापरू शकता.
तात्काळ प्रत्युत्तर सेट करण्यासाठी :
टीप : तुमच्याकडे अनेक तात्काळ प्रत्युत्तरे असल्यास किवर्ड वापरून त्याची वर्गवारी करणे सोपे जाते. तुम्ही एका तात्काळ प्रत्युत्तरावर तीन पर्यन्त किवर्ड जोडू शकता. 6.जतन करा वर टॅप करा.
तात्काळ प्रत्युत्तर वापरण्यासाठी :
तात्काळ प्रत्युत्तरांची वर्गवारी करणे
जर तुमच्याकडे पूर्वी सेट केलेली अनेक तात्काळ प्रत्युत्तरे असतील तर किवर्ड आणि वापर याच्या निकषावर तुम्ही त्यांची वर्गवारी करू शकता. अलीकडच्या चॅट मध्ये जर तात्काळ प्रत्युत्तर मधील किवर्ड वापरला गेला असेल तर ते अग्रस्थानी दिसतील. त्या नंतर नुकतेच वापरले गेलेले तात्काळ प्रत्युत्तर दिसतील.
उदाहरणार्थ : जर तुम्ही 'हा महिना स्पेशल' साठी तात्काळ प्रत्युत्तर सेट केले असेल, “स्पेशल”, “महिना” असे किवर्ड जोडू शकता. जर ग्राहकांकडून आलेल्या संदेशांमध्ये यातील एखादा किवर्ड असेल तर ते तात्काळ प्रत्युत्तर अग्रस्थानी दिसेल. जर असे अनेक तात्काळ प्रत्युत्तर असतील तर त्यांची अल्फाबेटिकली वर्गवारी केली जाईल.
माझे तात्काळ प्रत्युत्तर मी जतन का करू शकत नाही?
तात्काळ प्रत्युत्तर सेट करताना काही मर्यादा आहेत त्या लक्षात घेणे गरजेचे आहे, त्या पुढीलप्रमाणे :
टीप : शॉर्टकट आणि तात्काळ प्रत्युत्तर दोन्हीमध्ये इमोजीचा वापर करता येऊ शकतो. मीडिया फाईल्स वेब आवृत्तीवर सपोर्टेड नसतात. तुम्ही WhatsApp Business च्या वेब किंवा डेस्कटॉप वर केवळ टेक्स्ट असलेले तात्काळ प्रत्युत्तर पाठवू शकता.