तुम्ही तुमच्यासाठी किंवा सर्वांसाठी देखील संदेश डिलीट अर्थात हटवू शकता.
सर्वांसाठी संदेश हटविणे ही सुविधा वापरून तुम्ही विशिष्ट संदेश एखाद्या वैयक्तिक गप्पांमधून किंवा गट गप्पांमधून हटवू शकता. तुम्ही जेव्हा एखादा संदेश चुकीच्या गटामध्ये पाठविता किंवा त्यामध्ये काही चूक झालेली असते अशावेळी या सुविधेचा उपयोग होतो.
तुम्ही जो संदेश हटविला आहे त्या ठिकाणी "हा संदेश हटविण्यात आला होता" असे तुमच्या प्राप्तकर्त्यांच्या यादीत दिसेल (*). तसेच, एखाद्या गप्पांमध्ये "हा संदेश हटविण्यात आला होता" हा संदेश बघितला तर याचा अर्थ तो पाठविणाऱ्याने डिलीट केला आहे.
सर्वांसाठी संदेश हटविण्यासाठी हे करा :
टीप :
तुम्ही जेव्हा स्वतः साठी संदेश डिलीट करता तेव्हा त्याची प्रत फक्त तुमच्या वैयक्तिक चॅट मधून हटविली जाते. प्राप्तकर्ते त्याच्या गप्पांमध्ये अजूनही ते संदेश बघू शकतात. स्वतःसाठी संदेश डिलीट करण्यासाठी हे करा :
यावर संदेश कसे डिलीट कराल ते पहा येथे : Android | iPhone | Windows Phone1. WhatsApp चालू करा आणि तुम्हाला जो संदेश डिलीट करायचा आहे त्या गप्पांमध्ये जा.