मदतपुस्तिका
mr
आपली भाषा निवडा
  • Azərbaycanca
  • Afrikaans
  • Bahasa Indonesia
  • Bahasa Melayu
  • Català
  • Česky
  • Dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • Español
  • Français
  • Gaeilge
  • Hrvatski
  • Italiano
  • Kiswahili
  • Latviešu
  • Lietuviškai
  • Magyar
  • Nederlands
  • Norsk
  • Oʻzbekcha
  • Pilipino
  • Polski
  • Português (BR)
  • Português (PT)
  • Română
  • shqip
  • Slovenčina
  • Slovenščina
  • suomi
  • svensk
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • Български
  • Қазақ
  • Македонски
  • Pусский
  • српски
  • Українська
  • ‏עברית‏
  • العربية
  • فارسی
  • اردو
  • বাংলা
  • हिंदी
  • ગુજરાતી
  • ಕನ್ನಡ
  • मराठी
  • தமிழ்
  • తెలుగు
  • മലയാളം
  • ภาษาไทย
  • 简体中文
  • 繁體中文
  • 日本語
  • 한국어
  • WhatsApp वेब
  • फीचर्स
  • डाउनलोड
  • सुरक्षा
  • मदतपुस्तिका
  • डाउनलोड
  • फीचर्स
  • सुरक्षा
  • मदतपुस्तिका
  • संपर्क करा

आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.
Windows Phoneगप्पा

तुमचा गप्पा इतिहास जतन करणे

तुमचे WhatsApp संदेश दररोज आपोआप बॅकअप केल्या जातात आणि रोज तुमच्या फोनच्या मेमरीमध्ये साठविल्या जातात. तुमच्या सेटिंग्जप्रमाणे, तुम्ही अधूनमधून देखील तुमच्या WhatsApp गप्पा OneDrive वर बॅकअप करू शकता. जर तुम्ही WhatsApp तुमच्या फोनवरून अनइंस्टॉल केल्यास पण तुम्हाला तुमचे कोणतेही संदेश गमवायचे नसल्यास, अनइंस्टॉल करण्यापूर्वी मॅन्युअली तुमच्या गप्पांचा बॅकअप करणे किंवा निर्यात करण्याची खात्री करा.

तुमच्या गप्पांचा बॅकअप घेण्यासाठी

  1. WhatsApp उघडा आणि आणखी > सेटिंग्ज > गप्पा आणि कॉल वर जा.
  2. बॅकअपवर टॅप करा.

तुम्हाला बॅकअप रिस्टोअर करायचा असल्यास, कृपया हा लेख वाचा.

तुमचे चॅट निर्यात करण्यासाठी

तुम्हाला कॉम्प्युटर किंवा ईमेलमध्ये तुमच्या संदेशांचा रेकॉर्ड ठेवायचा असल्यास, तुम्ही स्वतःला वैयक्तिक चॅटमध्ये ईमेल करू शकता. कृपया खालील गोष्टी करा :

  1. तुम्हाला ज्या गप्पा निर्यात करायच्या आहेत त्या उघडा.
  2. आणखी > माहिती किंवा गट माहिती वर टॅप करा.
  3. आणखी > गप्पा इतिहास ईमेल करा वर टॅप करा.

टिपा:
* ईमेलमध्ये यावेळी गप्पा मीडिया संलग्न करणे शक्य नाही.
* तुमचा गप्पा इतिहास जनरेट केलेल्या ईमेलवर .txt फाइल (Windows Phone 8.1 आणि नंतरची आवृत्ती) म्हणून संलग्न केला जाईल आणि ईमेलच्या (Windows Phone 7 आणि 8.0) मुख्य विषयामध्ये पेस्ट केला जाईल.
* तुम्ही Windows Mail आकार प्रतिबंधनांमुळे तुमचा संपूर्ण गप्पा इतिहास ईमेल करू शकत नाही. नवीन संदेश निर्यात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जुने संदेश हटविणे आणि नंतर पुन्हा तुमचा गप्पा इतिहास ईमेल करणे.

यावर गप्पा इतिहास कसा जतन करायचा ते जाणून घ्या: Android | iPhone

हा लेख उपयुक्त होता?
होयनाही
हा लेख उपयुक्त का नव्हता?
  • हा लेख गोंधळात टाकणारा होता
  • लेखामध्ये माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही
  • या उपायाचा फायदा झाला नाही
  • मला फिचर किंवा धोरण आवडले नाही
आपल्या अभिप्रायासाठी आभारी आहोत.
मदतपुस्तिका मुख्यपृष्ठ

WhatsApp

  • फीचर्स
  • सुरक्षा
  • डाउनलोड
  • WhatsApp वेब
  • व्यवसाय

कंपनी

  • आमच्याबद्दल
  • करियर्स
  • ब्रँड केंद्र
  • संपर्क करा
  • ब्लॉग
  • WhatsApp अनुभव

डाउनलोड

  • Mac/PC
  • Android
  • iPhone
  • Windows Phone

मदत

  • मदतपुस्तिका
  • Twitter
  • Facebook
2019 © WhatsApp Inc.
गोपनीयता आणि अटी