वैयक्तिक खाते आणि व्यवसाय खाते यामध्ये फरक करण्यासाठी तुम्ही तुमच्या संपर्काचे प्रोफाइल तपासून हे जाणून घेऊ शकता की ते कोणते खाते वापरतात. जर त्यांचे व्यवसाय खाते असेल तर तुम्हाला त्यांच्या प्रोफाइल मध्ये खालील प्रकार दिसतील :
टीप : जर तुम्हाला “प्रमाणित” किंवा असे व्यवसाय खाते दिसत असेल तर खाते प्रकारातील नवीन बदल बघण्यासाठी कृपया, नवीन आवृत्ती अपडेट करा.
आम्ही तुम्हाला अशी काही साधने देखील प्रदान करू ज्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय नियंत्रित करण्यास मदत होईल. तुम्ही व्यवसायांना ब्लॉक करू शकता आणि ॲप मधूनच तुम्ही त्यांना स्पॅम म्हणून रिपोर्ट करू शकता (चॅट चालू करा > टॅप करा मेनू बटण > स्पॅम रिपोर्ट करा किंवा ब्लॉक करा).
टीप : अधिकृत व्यवसाय खाते असणे याचा अर्थ असा नाही की WhatsApp त्या व्यवसायांचे समर्थन करते.