आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.

गोपनीयता सेटिंग्ज सेट करणे

मूलभूतरित्या WhatsApp तुमचे गोपनीयता सेटिंग खालील गोष्टींना अनुमती देते :

हे सेटिंग बदलण्यासाठी WhatsApp > सेटिंग्ज > खाते > गोपनीयता येथे जा.

टीप :

  • जर तुम्ही तुमचे अखेरचे पाहिलेले शेअर केले नसेल तर तुम्ही देखील दुसऱ्याचे अखेरचे पाहिलेले पाहू शकणार नाही.
  • तुम्ही ऑनलाईन आहात किंवा लिहीत आहे हे गुप्त ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही.
  • तुम्ही जर पोचपावत्या बंद केल्या तर तुम्ही इतरांच्या पोचपावत्या देखील बघू शकणार नाही. गटगप्पांसाठी नेहमीच पोचपावत्या पाठविल्या जातात.
  • जर एखाद्या संपर्काने तुमच्या पोचपावत्या अक्षम केल्या असतील, तर त्यांनी तुमचे स्टेटस अपडेट बघितले आहे की नाही हे तुम्ही पाहू शकणार नाही.

यांवर गोपनीयता सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घ्या : Android | Windows Phone | Nokia S40 | BlackBerry | BlackBerry 10