WhatsApp मुख्य पेजWhatsApp मुख्य पेजमदत केंद्र
WhatsApp वेब
फीचर्स
डाउनलोड
सुरक्षा
मदत केंद्र

आपली भाषा निवडा

  • azərbaycan

  • Afrikaans

  • Bahasa Indonesia

  • Melayu

  • català

  • čeština

  • dansk

  • Deutsch

  • eesti

  • English

  • español

  • français

  • Gaeilge

  • hrvatski

  • italiano

  • Kiswahili

  • latviešu

  • lietuvių

  • magyar

  • Nederlands

  • norsk bokmål

  • o‘zbek

  • Filipino

  • polski

  • Português (Brasil)

  • Português (Portugal)

  • română

  • shqip

  • slovenčina

  • slovenščina

  • suomi

  • svenska

  • Tiếng Việt

  • Türkçe

  • Ελληνικά

  • български

  • қазақ тілі

  • македонски

  • русский

  • српски

  • українська

  • עברית

  • العربية

  • فارسی

  • اردو

  • বাংলা

  • हिन्दी

  • ગુજરાતી

  • ಕನ್ನಡ

  • मराठी

  • ਪੰਜਾਬੀ

  • தமிழ்

  • తెలుగు

  • മലയാളം

  • ไทย

  • 简体中文

  • 繁體中文(台灣)

  • 繁體中文(香港)

  • 日本語

  • 한국어

  • डाउनलोड

  • फीचर्स

  • सुरक्षा

  • मदत केंद्र

  • संपर्क साधा

आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो?

तुम्ही शोधत असलेल्या माहितीसाठी तुम्ही खालील विषयांवरही नजर टाकू शकता.
  1. Android
  2. व्हेरिफिकेशन

तुमच्या फोन नंबरची पडताळणी कशी करावी

आवश्यक गोष्टी

  • तुम्ही फक्त तुमच्या फोन नंबरची पडताळणी करू शकता, इतरांच्या नाही.
  • तुम्ही ज्या फोन नंबरची पडताळणी करत आहात, त्या फोन नंबरवर तुम्हाला फोन कॉल्स आणि एसएमएस येतात का, याची खात्री करून घेता आली पाहिजे.
  • तुमची कोणतीही कॉल ब्लॉकिंग सेटिंग्ज, ॲप्स किंवा टास्क किलर्स हे सर्व 'बंद' वर सेट असायला हवे.
  • तुमच्याकडे मोबाइल इंटरनेट किंवा वाय-फायवर उत्तम चालणारे इंटरनेट कनेक्शन असावे. तुम्ही रोमिंगमध्ये असाल किंवा कनेक्शन चांगले नसेल, तर ही पडताळणी व्यवस्थित पार पडणार नाही. तुम्ही इंटरनेट कनेक्शनशी जोडले गेले आहात का ते तपासून पाहण्यासाठी तुमच्या फोनवरील ब्राउझरवरून www.whatsapp.com सुरू करून पहा.

पडताळणी कशी कराल

  1. तुमचा फोन नंबर एंटर करा:
    • ड्रॉप डाउन लिस्टमधून तुमचा देश निवडा. यामुळे डावीकडे तुमचा कंट्री कोड आपोआप एंटर होईल.

    • उजवीकडील चौकटीमध्ये मोबाइल नंबर एंटर करा. तुमच्या फोन नंबरअगोदर 0 लावू नका.
  2. कोड मिळवण्यासाठी पुढे वर टॅप करा.
  3. तुम्हाला एसएमएसद्वारे मिळालेला ६ अंकी कोड एंटर करा.

तुम्हाला एसएमएसद्वारे सहा अंकी कोड मिळाला नसल्यास
  • प्रोग्रेस बार संपेपर्यंत प्रतीक्षा करा आणि पुन्हा प्रयत्न करा. याकरिता साधारण १० मिनिटे लागू शकतात.
  • कृपया, पडताळणी कोड अंदाजाने ओळखण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यास तुम्हाला ठरावीक काळासाठी लॉक आउट केले जाईल.
  • तुम्हाला कोड मिळण्याअगोदरच टायमर संपून गेला, तर फोन कॉलमधून कोड मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. कॉलची विनंती करण्यासाठी मला कॉल करा हा पर्याय निवडा. तुम्ही कॉलला उत्तर द्याल, तेव्हा एक ऑटोमेटेड आवाज तुम्हाला ६-अंकी पडताळणी कोड सांगेल. तो कोड एंटर करून WhatsApp ची पडताळणी पूर्ण करा.

टीप: तुमच्या कॅरिअरनुसार तुम्हाला एसएमएस किंवा फोन कॉलसाठी शुल्क लागू शकते.

समस्यांचे निराकरण

तुम्हाला पडताळणी प्रक्रियेमध्ये अडचणी येत असतील तर खालील उपाय करून बघा:

  1. तुमचा फोन रीबूट करा (फोन रीबूट करण्यासाठी तो बंद करा, ३० सेकंद प्रतीक्षा करा आणि तो परत सुरु करा).
  2. WhatsApp ची जुनी आवृत्ती हटवा आणि नवीन आवृत्ती इंस्टॉल करा.
  3. तुम्हाला एसएमएस येईल याची खात्री करण्यासाठी चाचणी म्हणून दुसऱ्या एखाद्या फोनवरून तुमच्या मोबाइल नंबरवर एसएमएस पाठवा. तुमचा मोबाइल नंबर आणि कंट्री कोड तुम्ही WhatsApp मध्ये ज्या प्रकारे एंटर केला आहे, त्याच प्रकारे वापरा.

सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने तुमचा कोड पाठवू शकत नाही.

पडताळणी कशी करावी याविषयी येथे जाणून घ्या: iPhone

हा लेख उपयुक्त होता?
होयनाही
हा लेख उपयुक्त का नव्हता?
  • हा लेख गोंधळात टाकणारा होता
  • लेखामध्ये माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही
  • या उपायाचा फायदा झाला नाही
  • मला फीचर किंवा धोरण आवडले नाही
तुमच्या अभिप्रायासाठी आभारी आहोत.
मदत केंद्र

WhatsApp

फीचर्स

सुरक्षा

डाउनलोड

WhatsApp वेब

बिझनेस

गोपनीयता

कंपनी

आमच्याबद्दल

करियर्स

ब्रँड केंद्र

संपर्क साधा

ब्लॉग

WhatsApp अनुभव

डाउनलोड

Mac/PC

Android

iPhone

मदत

मदत केंद्र

Twitter

Facebook

कोरोना व्हायरस

2022 © WhatsApp LLC

गोपनीयता आणि अटी