फॉंटचा आकार बदलणे
तुम्ही WhatsApp सेटिंग्ज मध्ये जाऊन WhatsApp चॅटमधील फॉंटचा आकार बदलू शकता. ॲपच्या इतर स्क्रीन्समधील फॉंटचा आकार तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जवर आधारित असतो.
चॅटमधील फॉंटचा आकार बदलणे
- WhatsApp उघडा.
- अधिक पर्याय
वर टॅप करा. - सेटिंग्ज > चॅट्स > फॉंट आकार वर टॅप करा.
- तुम्ही लहान, मध्यम, किंवा मोठा यामधून फॉंटचा आकार निवडू शकता.
इतर स्क्रीन्समधील फॉंटचा आकार बदलणे
- डिव्हाइस सेटिंग्ज > ॲक्सेसिबिलिटी वर जा.
- फॉंट आकार वर टॅप करा.
- तुम्ही डिफॉल्ट, मोठा किंवा सर्वात मोठा यामधून फॉंटचा आकार निवडू शकता.
टीप: कस्टम फॉंट्सना सपोर्ट नाही.