तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या चॅटचा बॅकअप सापडल्यास आणि तुम्हाला तो रिस्टोअर करायचा असल्यास रिस्टोअर करा निवडा. रिस्टोअर कसे करावे याबद्दल येथेअधिक जाणून घ्या.
आणि शेवटी, तुमचे नाव टाइप करा. तुम्ही ते नाव अधिक पर्याय > सेटिंग्ज वर टॅप करून आणि नंतर तुमच्या प्रोफाइल नावावर टॅप करून नंतरही बदलू शकता.
WhatsApp डाउनलोड करताना अडचणी येत आहेत? हा लेख वाचून बघा.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर WhatsApp परत इंस्टॉल कसे करावे ते पाहा: iPhone