मेमरी कार्डवर(एसडी कार्डवर) WhatsApp स्थलांतरीत करणे सध्या तरी शक्य नाही.
आम्ही आमच्या ॲप्लिकेशन चा साईझ आणि मेमरी वापर सुधारण्याच्या प्रयत्नात आहोत. मध्यन्तरी जर तुम्हाला WhatsApp साठी जागा रिक्त करण्याची गरज असेल तर आम्ही असे सुचवितो की तुम्ही इतर ॲप्लिकेशन आणि मीडिया फाईल्स तुमच्या एसडी कार्डवर स्थलांतरीत करू शकता.