आम्ही खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या Android डिव्हाइसेसना सपोर्ट करतो:
तुम्ही जेव्हा वाय-फाय नेटवर्कच्या रेंज बाहेर असता तेव्हा मेसेजेस प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे डेटा प्लॅन असणे गरजेचे आहे.
टीप: आम्ही सक्रिय सिम कार्ड असलेल्या Android टॅबलेट साठी मर्यादित सपोर्ट देतो आणि जी डिव्हाइसेस फक्त वाय-फाय वर चालतात त्यांना सपोर्ट करत नाही.