तुमचा WhatsApp QR कोड शेअर करणे
- WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
> सेटिंग्ज वर टॅप करा. - तुमच्या नावाच्या बाजूला दिसणाऱ्या QR चिन्हावर टॅप करा.
- शेअर करा
वर टॅप करा. - हा कोड ज्याच्यासोबत शेअर करायचा आहे तो संपर्क किंवा ज्यातून शेअर करायचा आहे ते ॲप निवडा. त्यानंतर, हिरव्या बाणावर टॅप करा.
- तुम्ही हेदेखील करू शकता:
- क्रॉप करणे किंवा फिरवणे: QR कोड इमेज क्रॉप करण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी
वर टॅप करा. - शीर्षक देणे: टाइप करण्यासाठी दिलेल्या जागेत तुमच्या QR कोडचे शीर्षक लिहा.
- मागे जा: QR कोड इमेजमध्ये केलेले बदल रद्द करण्यासाठी मागे जा
वर टॅप करा.
- क्रॉप करणे किंवा फिरवणे: QR कोड इमेज क्रॉप करण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी
- पाठवा
वर टॅप करा.
टीप: तुमचा WhatsApp QR कोड फक्त तुमच्या विश्वासातल्या व्यक्तींसोबतच शेअर करा. कारण, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत WhatsApp QR कोड शेअर केला आहे, ती व्यक्ती तो कोड दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड करू शकते आणि ती दुसरी व्यक्ती तुमचा कोड स्कॅन करून तुम्हाला संपर्क यादीत जोडू शकते.