संपर्क कसा हटवावा
- WhatsApp उघडा आणि चॅट टॅबवर जा.
- नवीन चॅट
वर टॅप करा. - तुम्हाला जो संपर्क हटवायचा आहेत तो शोधा किंवा निवडा.
- सर्वात वर दिसणाऱ्या संपर्क नावावर टॅप करा.
- अधिक पर्याय
> संपर्क यादीमध्ये पहा > अधिक पर्याय > संपर्क हटवा वर टॅप करा.
त्यानंतर, तुमची WhatsApp संपर्क यादी रिफ्रेश करण्यासाठी :
WhatsApp उघडा, नवीन चॅट