GIF फाइल्स कशा पाठवाव्यात
तुम्ही वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटवर GIF फाइल्स पाठवू शकता.
- WhatsApp उघडा.
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- इमोजी
> GIF यावर टॅप करा. - एखाद्या विशिष्ट GIF चा शोध घेण्यासाठी शोध
वर टॅप करा. - तुम्हाला पाठवायची आहे ती GIF फाइल निवडून त्यावर टॅप करा.
- पाठवा
वर टॅप करा.