काही ठराविक काळासाठी तुम्ही ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट अर्थात त्यांचा ध्वनी बंद करू शकता. ग्रुप मध्ये आलेला संदेश तुम्हाला अजूनही प्राप्त होईल परंतु ते संदेश जेव्हा येतील तेव्हा फोन व्हायब्रेट होणार नाही किंवा आवाज होणार नाही.
ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करण्यासाठी :
तुम्ही असेही करू शकता, चॅट टॅब मध्ये जाऊन ग्रुप वर वर टॅप करून होल्ड करा. त्यानंतर उजवीकडील वरील कोपऱ्यातील नोटिफिकेशन्स ध्वनी बंद करा वर टॅप करा > तुम्हाला किती कालावधीसाठी नोटिफिकेशन्स म्यूट करायच्या आहेत ते निवडा > ठीक आहे वर टॅप करा.
ग्रुप नोटिफिकेशन्स अनम्यूट करण्यासाठी :