ग्रुपमध्ये बदल कसे करावेत
बाय डिफॉल्ट, ग्रुपमधील कोणताही सदस्य ग्रुपचे नाव, फोटो, वर्णन बदलू शकतो किंवा मेसेजेस पाठवू शकतो. तथापि, फक्त ॲडमीनला ग्रुप माहिती संपादित करण्याची अनुमती द्यायची असल्यास ग्रुप ॲडमीन ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो.
ग्रुपची माहिती बदलणे
ग्रुपचे नाव बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवर जाऊन ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर अधिक पर्याय
> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.

- ग्रुपचा फोटो आणि माहितीच्या बाजूला असलेल्या संपादित करा
वर टॅप करा. - नवीन नाव लिहा आणि सेव्ह करा वर टॅप करा.
- ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त २५ कॅरॅक्टर्स असू शकतात.
- तुम्ही इमोजी
वर टॅप करून तुमच्या माहितीमध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
ग्रुपचा फोटो बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवर जाऊन ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर अधिक पर्याय
> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवर जाऊन ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर अधिक पर्याय
- ग्रुपचा फोटो > संपादित करा
वर टॅप करा. - नवीन फोटो जोडण्यासाठी गॅलरी, कॅमेरा किंवा वेब वर शोधा या पर्यायांमधून निवड करा किंवा फोटो हटवण्यासाठी आयकॉन हटवा.
ग्रुपची माहिती बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवर जाऊन ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर अधिक पर्याय
> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवर जाऊन ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर अधिक पर्याय
- ग्रुपच्या माहितीवर टॅप करा.
- ग्रुपची नवीन माहिती लिहा आणि ठीक आहे वर टॅप करा.