तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडलात तर ग्रुपमधून हटवले जाता. असे असले तरीही, तुम्हाला चॅट टॅब मध्ये अजूनही तो ग्रुप दिसेल आणि तुम्ही त्या ग्रुपचे पूर्वीचे चॅट बघू शकाल. तुम्ही एखाद्या ग्रुपचे एकमेव ग्रुप ॲडमीन असाल आणि तुम्ही त्या ग्रुपमधून बाहेर पडलात तर, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस ॲडमीन बनवले जाईल.
ग्रुपमधून बाहेर पडण्यासाठी:
ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे ग्रुप हटवण्याचा पर्याय उपलब्ध असेल. एखादा ग्रुप हटवल्यावर तुम्हाला चॅट यादीमध्ये तो ग्रुप दिसणार नाही आणि तुमचे पूर्वीचे चॅटदेखील हटवले जाईल. ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर ग्रुप हटवण्यासाठी: