एंटर की कॉन्फिगर करणे
'एंटर की' वर टॅप केल्याने मेसेज पाठवला जावा का, हे तुम्ही कॉन्फिगर करू शकता.
- WhatsApp उघडा.
- अधिक पर्याय
> सेटिंग्ज > चॅट यावर जा. - 'एंटर द्वारे मेसेज पाठवायचा असल्यास हे निवडा' सुरू किंवा बंद करा.
'एंटर की' वर टॅप केल्याने मेसेज पाठवला जावा का, हे तुम्ही कॉन्फिगर करू शकता.