तुमचे संभाषण अधिक चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यासाठी चॅट संग्रहीत करण्याचे वैशिष्ट्य तुम्हाला तुमच्या चॅट यादीमधून वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट लपवण्याची अनुमती देते.
टीप :
चॅट संग्रहीत करून तुम्ही चॅट डिलीट करत नाही किंवा तुमच्या एस डी कार्ड वर बॅकअप देखील घेतला जात नाही.
संग्रहीत केलेले वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट हे तुम्हाला त्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमधून नवीन संदेश आल्यावर असंग्रहीत होतात.
चॅट किंवा ग्रुप संग्रहीत करणे
चॅट टॅबमध्ये, तुम्हाला लपवायचे नसलेल्या चॅटवर टॅप करून धरून ठेवा.
स्क्रीनच्या वरील भागात असलेल्या संग्रहीत करा वर टॅप करा.