तुम्ही WhatsApp सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा प्रोफाइल फोटो, तुमचे नाव आणि तुमची माहिती संपादित करू शकता.
ग्रुप्समधील ज्या वापरकर्त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये तुमचा संपर्क आणि संपर्क माहिती समाविष्ट नाही, त्यांना तुमचे हे प्रोफाइल नाव दिसेल.
'माझ्याबद्दल' हे फील्ड रिकामे ठेवता येणार नाही.