कॅटलॉगमधून प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कशा शेअर कराव्यात

Android
iPhone
तुम्ही बिझनेसची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस सहज शेअर करू शकता.
वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
 1. फॉरवर्ड करा वर टॅप करा.
 2. ग्रुप्स किंवा वैयक्तिक चॅट्स शोधा अथवा निवडा.
 3. पाठवा
  वर टॅप करा.
एखाद्या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
 1. WhatsApp Business प्रोफाइलवर जा.
 2. कॅटलॉग वर टॅप करा.
 3. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर टॅप करा.
 4. प्रॉडक्ट फॉरवर्ड करा वर टॅप करा.
 5. ग्रुप्स किंवा वैयक्तिक चॅट्स शोधा अथवा निवडा.
 6. पाठवा
  वर टॅप करा.
तुमच्या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस WhatsApp वेब किंवा डेस्कटॉपवर शेअर करण्यासाठी:
 1. WhatsApp Business प्रोफाइलवर जा.
 2. कॅटलॉग वर क्लिक करा.
 3. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडा.
 4. ड्रॉपडाउन आयकॉनवर क्लिक करा.
 5. प्रॉडक्ट पाठवा वर क्लिक करा
 6. वैयक्तिक किंवा ग्रुप्स चॅट्स शोधा अथवा निवडा.
 7. पाठवा
  वर क्लिक करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही