तुमचा WhatsApp QR कोड कसा रिसेट करावा

Android
iPhone
तुम्हाला तुमचा सध्याचा QR कोड रद्द करून नवा WhatsApp QR कोड तयार करायचा असल्यास तुम्ही सध्याचा WhatsApp QR कोड रीसेट करू शकता. तुम्ही तुमचे WhatsApp खाते हटवल्यास तुमचा QR कोड देखील हटवला जाईल.
QR कोड रीसेट करणे
  1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. तुमच्या नावाच्या बाजूला दिसणाऱ्या QR चिन्हावर टॅप करा.
  3. अधिक
    > QR कोड रीसेट करा > रीसेट करा > ठीक आहे यावर टॅप करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही