तुमचे प्रोफाइल कसे संपादित करावे
Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही WhatsApp सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा प्रोफाइल फोटो, तुमचे नाव आणि तुमची माहिती संपादित करू शकता.
तुमचा प्रोफाइल फोटो संपादित करणे
- तुमच्या प्रोफाइल फोटो आयकॉनवर क्लिक करा.
- किंवा, तुमच्या चॅट्स सूचीच्या वर असलेल्या > सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर क्लिक करा.
- त्यानंतर हे करा:
- तुमच्याकडे प्रोफाइल फोटो नसल्यास:प्रोफाइल फोटो वर क्लिक करा. तुम्ही फोटो घेऊ शकता किंवा फोटो अपलोड करू शकता.
- तुमच्याकडे प्रोफाइल फोटो असल्यास: तुमच्या फोटोवर कर्सर फिरवा, त्यानंतर प्रोफाइल फोटो बदला वर क्लिक करा. तुम्ही फोटो पाहू शकता, फोटो घेऊ शकता, फोटो अपलोड करू शकता किंवा फोटो काढून टाकू शकता.
- तुमच्याकडे प्रोफाइल फोटो नसल्यास: प्रोफाइल फोटो जोडा वर क्लिक करा. तिथे तुम्ही फोटो घेण्याचा किंवा फोटो अपलोड करण्याचा पर्याय निवडू शकता.
तुमचे प्रोफाइल नाव संपादित करणे
- तुमच्या प्रोफाइल फोटो आयकॉनवर क्लिक करा.
- किंवा, तुमच्या चॅट्स सूचीच्या वर असलेल्या > सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर क्लिक करा.
- तुमचे प्रोफाइल नाव अपडेट करण्यासाठी वर क्लिक करा.
- तुम्ही वर क्लिक करून इमोजीदेखील जोडू शकता.
- तुम्ही
- वर क्लिक करा.
'माझ्याबद्दल' माहिती संपादित करणे
- तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
- किंवा, तुमच्या चॅट्स सूचीच्या वर असलेल्या > सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर क्लिक करा.
- तुमची 'माझ्याबद्दल' मधील माहिती अपडेट करण्यासाठी वर क्लिक करा.
- तुम्ही वर क्लिक करून इमोजीदेखील जोडू शकता.
- तुम्ही
- वर क्लिक करा.
संबंधित लेख: