तुमचे प्रोफाइल कसे संपादित करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुमचा प्रोफाइल फोटो संपादित करणे
  1. WhatsApp उघडा > तुमच्या प्रोफाइल फोटो आयकॉनवर क्लिक करा.
    • किंवा तुमच्या चॅट्स सूचीच्या वर असलेल्या मेनू
      > सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर क्लिक करा.
  2. त्यानंतर हे करा:
    • प्रोफाइल फोटो असल्यास: तुमच्या फोटोवर जाऊन प्रोफाइल फोटो बदला वर क्लिक करा. येथे तुम्हाला फोटो पहा, फोटो घ्या, फोटो अपलोड करा किंवा फोटो काढून टाका यांमधून तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडता येईल.
    • प्रोफाइल फोटो नसल्यास: प्रोफाइल फोटो जोडा वर क्लिक करा. येथे तुम्हाला फोटो क्लिक करा किंवा फोटो अपलोड करा यांमधून तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडता येईल.
तुमचे प्रोफाइल नाव संपादित करणे
  1. WhatsApp उघडा > तुमच्या प्रोफाइल फोटो आयकॉनवर क्लिक करा.
    • किंवा तुमच्या चॅट्स सूचीच्या वर असलेल्या मेनू
      > सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर क्लिक करा.
  2. तुमचे प्रोफाइल नाव अपडेट करण्यासाठी, संपादित करा
    वर क्लिक करा.
    • तुम्ही इमोजी
      वर क्लिक करून इमोजीदेखील जोडू शकता.
  3. बदल करून झाल्यावर, बरोबरच्या खुणेवर
    वर क्लिक करा.
'माझ्याबद्दल' माहिती संपादित करणे
  1. WhatsApp उघडा > तुमच्या प्रोफाइल फोटो आयकॉनवर क्लिक करा.
    • किंवा तुमच्या चॅट्स सूचीच्या वर असलेल्या मेनू
      > सेटिंग्ज > तुमचा प्रोफाइल फोटो यावर क्लिक करा.
  2. तुमच्याबद्दलची माहिती अपडेट करण्यासाठी, संपादित करा
    वर क्लिक करा.
    • तुम्ही इमोजी
      वर क्लिक करून इमोजीदेखील जोडू शकता.
  3. बदल करून झाल्यावर, बरोबरच्या खुणेवर
    वर क्लिक करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचे प्रोफाइल कसे संपादित करावे: Android | iPhone | KaiOS
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही