ग्रुपमध्ये सदस्यांना कसे जोडावे आणि ग्रुपमधून सदस्यांना कसे काढावे

Android
iOS
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
Mac
तुम्ही ग्रुप ॲडमिन असाल, तर तुम्ही ग्रुपमध्ये सदस्यांना जोडू शकता किंवा त्यांना ग्रुपमधून काढू शकता. ग्रुपमध्ये कमाल १०२४ सदस्य असू शकतात.
सदस्यांना जोडणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा, त्यानंतर पर्याय > सदस्याला जोडा यावर प्रेस करा.
    • किंवा, तुमच्या चॅट लिस्टमधून ग्रुप निवडा. त्यानंतर, पर्याय > ग्रुपची माहिती > सदस्याला जोडा यावर प्रेस करा.
  2. तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा.
  3. पूर्ण झाले वर प्रेस करा.
सदस्यांना काढणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा, त्यानंतर पर्याय > ग्रुपची माहिती यावर प्रेस करा.
    • किंवा, तुमच्या चॅट लिस्टमधून ग्रुप निवडा. पर्याय > ग्रुपविषयी माहिती यावर प्रेस करा.
  2. ज्यांना काढून टाकायचे आहे त्या सदस्यास निवडा.
  3. पर्याय> ग्रुपमधून काढा > काढा यावर प्रेस करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही