ग्रुपमध्ये सदस्य कसे जोडावेत आणि ग्रुपमधून सदस्य कसे काढावेत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही ग्रुप ॲडमीन असल्यास तुम्ही ग्रुपमध्ये सदस्य जोडू शकता किंवा त्यांना काढू शकता.
सदस्य जोडणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा.
  2. ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा, मेनू (
      वर किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या
      वर) > ग्रुपची माहिती यावर क्लिक करा.
  3. सदस्य जोडा
    वर क्लिक करा.
  4. तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा.
  5. हिरव्या खुणेवर
    क्लिक करा.
  6. सदस्य जोडा वर क्लिक करा.
सदस्यांना काढणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा.
  2. ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा, मेनू (
      वर किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या
      वर) > ग्रुपची माहिती यावर क्लिक करा.
  3. ज्या सदस्याला हटवायचे आहे त्यांच्या नावावर कर्सर न्या आणि त्यानंतर मेनू
    वर क्लिक करा.
  4. काढून टाका > काढून टाका वर क्लिक करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही