'आकडेवारी' या फीचर विषयी माहिती

Android
WhatsApp Business मधील आकडेवारी हे फीचर ग्राहकांचा या ॲपवरील अनुभव आणि त्यातील बारकावे आकडेवारीमधून समजून घेण्यात तुम्हाला मदत करते. या फीचरच्या मदतीने ग्राहक आणि बिझनेस यांच्यामध्ये किती मेसेजेस पाठवले गेले, किती मेसेजेस डिलिव्हर झाले, किती मेसेजेस वाचले गेले आणि किती मेसेजेसची पोचपावती दिली गेली हे समजण्यात मदत होते.
तुमची आकडेवारी पाहण्यासाठी WhatsApp Business उघडा आणि अधिक पर्याय
> बिझनेस टूल्स > अधिक पर्याय
> आकडेवारी यावर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही