तुम्हाला कोणत्या सेवाशर्ती लागू होतात
तुम्ही युरोपियन इकॉनॉमिक एरिया (ज्यामध्ये युरोपियन युनियनचा समावेश होतो) मधील देशात आणि अन्य कोणत्याही समाविष्ट केलेल्या देशात किंवा प्रांतामध्ये (ज्यास एकत्रितपणे युरोपियन प्रांत असे संबोधले जाते) राहात असल्यास, WhatsApp आयर्लंड लिमिटेड तुम्हाला या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणांतर्गत WhatsApp प्रदान करते.
तुम्ही युरोपियन प्रांतांमधील मधील देशांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशांमध्ये राहात असल्यास, WhatsApp Inc. तुम्हाला या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणांतर्गत WhatsApp प्रदान करते.
आमच्या ब्लॉग मध्ये अधिक जाणून घ्या.