तुम्हाला कोणत्या सेवाशर्ती लागू होतात

तुम्ही युरोपियन इकॉनॉमिक एरिया (ज्यामध्‍ये युरोपियन युनियनचा समावेश होतो) मधील देशात आणि समाविष्‍ट केलेल्या अन्य कोणत्याही देश किंवा प्रदेशामध्ये (ज्यास एकत्रितपणे युरोपियन प्रांत असे संबोधले जाते) राहात असल्यास, WhatsApp Ireland Limited तुम्हाला या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणांतर्गत WhatsApp प्रदान करते.
तुम्ही यूकेमध्ये राहात असल्यास, WhatsApp LLC तुम्हाला या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणांतर्गत WhatsApp प्रदान करते.
तुम्ही युरोपियन प्रदेशाबाहेरील किंवा यूकेबाहेरील देशात राहात असल्यास, WhatsApp LLC तुम्हाला सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणांतर्गत WhatsApp प्रदान करते.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही