WhatsApp साठी स्टिकर्स तयार करणे याविषयी माहिती

तुम्ही तुमचे स्वतःचे स्टिकर्स तयार करू शकता आणि Google प्ले स्टोअर किंवा Apple ॲप स्टोअरमध्ये ॲपच्या स्वरूपात प्रकाशित करू शकता. तुमचे ॲप प्रकाशित झाल्यावर, वापरकर्ते WhatsApp मध्ये तुमचे स्टिकर्स वापरण्यासाठी ॲप डाउनलोड आणि इंस्टॉल करू शकतात. WhatsApp स्टिकर्स कायदेशीर, अधिकृत आणि स्वीकार करण्यायोग्य असणे आवश्यक आहेत. आमच्या सेवाशर्तींमध्ये आमच्या सेवांचा स्वीकारार्ह वापर याविषयी अधिक जाणून घ्या.
संबंधित लेख :
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही