ग्रुप कसा तयार करावा आणि ग्रुपमध्ये कसे आमंत्रित करावे

तुम्ही कमाल २५६ सदस्यांचा WhatsApp ग्रुप तयार करू शकता.
ग्रुप तयार करणे
  1. नवीन चॅट वर प्रेस करा.
  2. नवीन ग्रुप वर प्रेस करा.
  3. ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यासाठी संपर्क शोधा किंवा निवडा > त्यानंतर पुढे वर प्रेस करा.
  4. ग्रुपला नाव द्या. कृपया लक्षात ठेवा:
    • नावामध्ये कमाल २५ कॅरेक्टर्स असावीत.
    • तुम्ही ग्रुप आयकॉन देखील जोडू शकता.
  5. पूर्ण झाले वर प्रेस करा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही