जेलब्रोकन फोनवर WhatsApp वापरू शकत नाही

iPhone
आम्ही जेलब्रोकन डिव्हाइसना सपोर्ट करत नाही आणि तुमचा फोन जेलब्रोकन असल्यास WhatsApp योग्यरीत्या काम करणार नाही. जेलब्रोकन डिव्हाइस WhatsApp ला अपेक्षेप्रमाणे काम करू देत नाही आणि तुमचे मेसेजेस एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित असणार नाहीत.
तुम्हाला तुमच्या जेलब्रोकन फोनवर WhatsApp वापरायचे असल्यास, तुम्ही तुमचा iPhone फॅक्टरी सेटिंग्जवर रिस्टोअर करणे आवश्यक आहे. रिस्टोअर कसे करायचे याविषयीच्या अधिक माहितीसाठी, Apple सपोर्टला भेट द्या.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही