WhatsApp ची भाषा कशी बदलावी

Android
iOS
KaiOS
तुमचा फोन ज्या भाषेवर सेट आहे, WhatsApp त्या भाषेमध्ये दिसते. उदा. तुमच्या फोनची भाषा इंग्रजीवर सेट केलेली असेल, तर WhatsApp इंग्रजीमध्येच दिसेल.
तुमच्या फोनची भाषा बदलणे
  1. तुमच्या फोनच्या सेटिंग्ज वर जा.
  2. भाषा वर टॅप करा.
  3. भाषेवर टॅप करा.
WhatsApp मध्ये तुमची भाषा बदलणे
तुम्ही Android फोन वापरत असाल, तर तुम्ही WhatsApp मधूनही ॲपची भाषा बदलू शकाल. तुम्ही सुरुवातीच्या स्वागत स्क्रीनवर तुमची भाषा निवडू शकता किंवा तुम्ही आधीपासून WhatsApp वापरत असल्यास:
  1. more options
    > सेटिंग्ज > ॲप भाषा यावर टॅप करा.
  2. भाषेवर टॅप करा.
टीप: हे फीचर पाहू शकत नाही? याला तुमच्या देशात किंवा प्रदेशात सपोर्ट नसू शकतो.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही