ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी WhatsApp Business ॲप वापरण्याविषयी माहिती

ज्याप्रमाणे WhatsApp Messenger वैयक्तिक संभाषणासाठी तयार केले गेले आहे, त्याप्रमाणे WhatsApp Business ॲप हे बाह्य बिझनेस संभाषणांसाठी डिझाइन केले गेले आहे. प्रत्येक ॲप ते ज्या हेतूने तयार करण्यात आले आहे त्यानुसार लागू होणाऱ्या GDPR चे पालन करते. तुमचा लहान किंवा मध्यम उद्योग असल्यास, तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत बिझनेसशी संबंधित संवाद साधण्यासाठी WhatsApp Business ॲप वापरावे. WhatsApp Business ॲप हे Google Play स्टोअर वरून आणि App Store वरून मोफत डाउनलोड करता येते.
GDPR आणि तुमच्या डिव्हाइसच्या अ‍ॅड्रेस बुकमधील संपर्क व्यवस्थापित करणे याबद्दल अधिक माहितीसाठी, हा लेख वाचा.
आम्ही तुमच्या बिझनेसची माहिती कशी वापरतो याबद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या WhatsApp Business सेवाशर्ती विभागामधील डेटाशी संबंधित आमच्या कार्यपद्धती वाचा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही