ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट किंवा अनम्यूट कशी करावीत
Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
Mac
तुम्ही काही ठरावीक काळासाठी ग्रुप चॅट नोटिफिकेशन्स म्यूट करू शकता. तुम्हाला यानंतरही ग्रुपवर येणारे मेसेजेस प्राप्त होतील, पण त्याबद्दल तुम्हाला सूचित केले जाणार नाही.
ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करणे
- ग्रुप चॅट उघडा.
- मेनू|> नोटिफिकेशन्स म्यूट करा यावर क्लिक करा.
- किती कालावधीकरिता म्यूट केले जावे हे निवडा:
- ८ तास
- १ आठवडा
- नेहमी
- म्यूट करा वर क्लिक करा.
नोटिफिकेशन्स पुन्हा सुरू करण्यासाठी, म्यूट केलेले चॅट उघडा आणि मेनू
|
> नोटिफिकेशन्स अनम्यूट करा यावर क्लिक करा.


टीप: तुम्ही तुमच्या फोनवर ग्रुप चॅट म्यूट केल्यास, ते WhatsApp वेब आणि डेस्कटॉपवरही म्यूट केले जाईल. बाकी सर्व नोटिफिकेशन सेटिंग्ज ही फोन आणि कॉंप्युटरवर स्वतंत्र असतात आणि त्यांचा एकमेकांवर परिणाम होत नाही.