ग्रुपमध्ये बदल कसे करावेत

बाय डिफॉल्ट, ग्रुपमधील कोणताही सदस्य ग्रुपचे नाव, फोटो, वर्णन बदलू शकतो. तथापि, फक्त ॲडमीनला ग्रुप माहिती संपादित करण्याची अनुमती द्यायची असल्यास ग्रुप ॲडमीन ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो.
ग्रुपची माहिती बदलणे
ग्रुपचे नाव बदलणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा, त्यानंतर पर्याय > ग्रुपची माहिती > ठीक आहे यावर प्रेस करा.
  2. ग्रुपचे नाव निवडा, त्यानंतर संपादित करा वर प्रेस करा.
  3. नवीन नाव लिहा आणि सेव्ह करा वर प्रेस करा.
    • ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त २५ कॅरॅक्टर्स असू शकतात.
ग्रुपचा फोटो बदलणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा, त्यानंतर पर्याय >ग्रुपची माहिती > ठीक आहे वर प्रेस करा.
  2. ग्रुपचा फोटो निवडा आणि पर्याय वर प्रेस करा.
  3. फोटो निवडा वर प्रेस करा आणि इमेज जोडण्यासाठी कॅमेरा किंवा गॅलरी वर टॅप करा.
  4. पूर्ण झाले वर प्रेस करा.
ग्रुपची माहिती बदलणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा, पर्याय > ग्रुपची माहिती येथे प्रेस करा.
  2. ग्रुपची माहिती निवडा आणि संपादित करा वर प्रेस करा.
  3. ग्रुपविषयी नवीन माहिती लिहा आणि सेव्ह करा वर प्रेस करा.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय