फॉंटचा आकार बदलणे

तुम्ही WhatsApp सेटिंग्ज मध्ये जाऊन WhatsApp चॅटमधील फॉंटचा आकार बदलू शकता. ॲपच्या इतर स्क्रीन्समधील फॉंटचा आकार तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जवर आधारित असतो.
चॅटमधील फॉंटचा आकार बदलणे
  1. WhatsApp उघडा.
  2. अधिक पर्याय
    वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज > चॅट्स > फॉंट आकार वर टॅप करा.
  4. तुम्ही लहान, मध्यम, किंवा मोठा यामधून फॉंटचा आकार निवडू शकता.
इतर स्क्रीन्समधील फॉंटचा आकार बदलणे
  1. डिव्हाइस सेटिंग्ज > ॲक्सेसिबिलिटी वर जा.
  2. फॉंट आकार वर टॅप करा.
  3. तुम्ही डिफॉल्ट, मोठा किंवा सर्वात मोठा यामधून फॉंटचा आकार निवडू शकता.
टीप: कस्टम फॉंट्सना सपोर्ट नाही.
हे मदतीचे होते का?
होय
नाही