तुमचा WhatsApp QR कोड कसा रिसेट करावा

तुम्हाला तुमचा सध्याचा QR कोड रद्द करून नवा WhatsApp QR कोड तयार करायचा असल्यास, तुम्ही सध्याचा WhatsApp QR कोड रिसेट करू शकता. तुम्ही तुमचे WhatsApp खाते हटवल्यास तुमचा QR कोड देखील हटवला जाईल.
QR कोड रिसेट करणे
  1. WhatsApp उघडा, सेटिंग्ज वर टॅप करा.
  2. तुमच्या नावाच्या बाजूला असलेल्या QR चिन्हावर टॅप करा.
  3. QR कोड रिसेट करा > रिसेट करा यावर टॅप करा आणि त्यानंतर ठीक आहे वर टॅप करा.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही