तुमचा WhatsApp QR कोड कसा पाहावा

तुमचा WhatsApp QR कोड पहा
Android
  1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. तुमच्या नावाच्या बाजूला दिसणाऱ्या QR चिन्हावर टॅप करा.
iPhone
  1. WhatsApp उघडा, सेटिंग्ज वर टॅप करा.
  2. तुमच्या नावाच्या बाजूला दिसणाऱ्या QR चिन्हावर टॅप करा.
iPhone 6s किंवा त्यापुढील आवृत्ती असल्यास तुमच्या होम स्क्रीनवर दिसणाऱ्या WhatsApp आयकॉनवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर दिसणाऱ्या क्विक ॲक्शन मेनूमधील माझा QR कोड वर टॅप करा.
संबंधित लेख:
  • पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचा WhatsApp QR कोड कसा स्कॅन करावा: Android | iPhone
  • पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचा WhatsApp QR कोड कसा शेअर करावा: Android | iPhone
  • पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचा WhatsApp QR कोड रिसेट करावा: Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही