तुमचा वॉलपेपर कसा बदलावा

WhatsApp वर तुम्ही तुमचा वॉलपेपर बदलून तुमची चॅट्स पर्सनलाइझ करू शकता. तुम्ही तुमचा वॉलपेपर सर्व चॅट्ससाठी बदलू शकता किंवा एखाद्या विशिष्ट चॅटसाठी एखादा वॉलपेपर सेट करू शकता. तुम्ही डार्क किंवा लाइट मोड्ससाठी विशिष्ट वॉलपेपर्स देखील निवडू शकता किंवा तुमचा डार्क मोड वॉलपेपर डिम करू शकता.
सर्व चॅट्ससाठी वॉलपेपर बदलणे
 1. अधिक पर्याय
  > सेटिंग्ज > चॅट्स > वॉलपेपर वर टॅप करा.
  • किंवा, तुम्ही चॅट उघडून अधिक पर्याय
   > वॉलपेपर वर टॅप करू शकता.
  • डार्क मोड वापरत असल्यास, तुम्ही तुमचा सध्याचा वॉलपेपर डिम करण्यासाठी स्लायडर वापरू शकता.
 2. बदला वर टॅप करा.
 3. वॉलपेपर कॅटेगरी निवडा आणि त्यानंतर तुम्हाला वॉलपेपर म्हणून सेट करायची आहे ती इमेज निवडा.
  • WhatsApp चा डीफॉल्ट वॉलपेपर रिस्टोअर करण्यासाठी, तुम्ही 'डीफॉल्ट वॉलपेपर' वर देखील टॅप करू शकता.
 4. 'वॉलपेपर सेट करा' वर टॅप करा.
विशिष्ट चॅटसाठी वॉलपेपर बदलणे
 1. तुम्हाला ज्या चॅटचा वॉलपेपर बदलायचा आहे ते चॅट उघडा.
 2. अधिक पर्याय
  > वॉलपेपर वर टॅप करा.
  • डार्क मोड वापरत असल्यास, तुम्ही तुमचा सध्याचा वॉलपेपर डिम करण्यासाठी स्लायडर वापरू शकता.
 3. वॉलपेपर कॅटेगरी निवडा आणि त्यानंतर तुम्हाला वॉलपेपर म्हणून सेट करायची आहे ती इमेज निवडा.
  • WhatsApp चा डीफॉल्ट वॉलपेपर रिस्टोअर करण्यासाठी, तुम्ही 'डीफॉल्ट वॉलपेपर' वर देखील टॅप करू शकता.
 4. 'वॉलपेपर सेट करा' वर टॅप करा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही