व्हॉइस मेसेज कसे पाठवावेत
Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
तुम्हाला एखादा मेसेज टाइप करून पाठवायची इच्छा नसेल, तर तुम्ही तो रेकॉर्ड करून व्हॉइस मेसेजच्या रूपात पाठवू शकता.
व्हॉइस मेसेज पाठवणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- तुम्ही मेसेज बॉक्समध्ये बरोबरची खूण केली असल्याची खात्री करा.
- व्हॉइस > व्हॉइस यावर प्रेस करा आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी बोलण्यास सुरुवात करा.
- रेकॉर्ड करणे थांबवण्यासाठी, थांबवा वर प्रेस करा.
- त्यानंतर हे करा:
- व्हॉइस मेसेज ऐकण्यासाठी, प्ले करा वर प्रेस करा.
- व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी, पाठवा वर प्रेस करा.
- व्हॉइस मेसेज हटवण्यासाठी, हटवा वर प्रेस करा.
टीप: रेकॉर्डिंग करताना तुमचे सुरुवातीचे बोलणे रेकॉर्ड झाले नसल्यास, रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर काही सेकंद थांबून मग बोलण्यास सुरुवात करा.
पाठवलेल्या व्हॉइस मेसेजेसवर तुम्हाला हे दिसेल:
- तुम्ही ज्या व्यक्तीला व्हॉइस मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीने व्हॉइस मेसेज अद्याप ऐकला नसल्यास, त्यावर हिरवा मायक्रोफोनदिसेल.
- तुम्ही ज्या व्यक्तीला व्हॉइस मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीने व्हॉइस मेसेज ऐकला असल्यास, त्यावर निळा मायक्रोफोनदिसेल.
टीप: ज्या वापरकर्त्यांकडे JioPhone किंवा JioPhone 2 आहे, अशांसाठीच खालील व्हिडिओ आहे.
संबंधित लेख: