चॅट हटविणे

Android
iPhone
KaiOS
  1. तुमच्या चॅट यादी मधून तुम्हाला जे चॅट हटवायचे आहेत ते निवडा.
  2. पर्याय > हटवा > ठीक आहे वर प्रेस करा.
टीप : सर्व चॅट एकावेळी हटविण्याचा मार्ग KaiOS वर नाही.
संबंधित लेख :
  • KaiOS वर ग्रुप चॅट कसे हटवायचे
  • चॅट कसे हटवायचे: Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही