चॅटला पिन कसे करायचे

चॅटला पिन करणे हे फीचर वापरून तुम्ही कमाल तीन विशिष्ट चॅट तुमच्या चॅट यादीच्या शीर्षस्थानी पिन करू शकता जेणेकरून तुम्ही ते त्वरित शोधू शकता.
चॅटला पिन करणे
iPhone वर : तुम्हाला पिन करायच्या असलेल्या चॅटवर उजवीकडे स्वाइप करा, नंतर पिन करा वर टॅप करा.
Android वर : तुम्हाला पिन करायच्या असलेल्या चॅटवर टॅप करून धरून ठेवा, नंतर चॅटला पिन करा
वर टॅप करा.
चॅटची पिन काढणे
iPhone वर : पिन केलेल्या चॅटवर उजवीकडे स्वाइप करा, नंतर पिन काढा वर टॅप करा.
Android वर : पिन केलेल्या चॅटवर टॅप करा आणि धरून ठेवा नंतर पिन काढा
वर टॅप करा .
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही