मेसेजला तारांकित किंवा अतारांकित कसे करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
'तारांकित मेसेजेस' हे फीचर वापरून तुम्ही विशिष्ट मेसेजेसवर खूण करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही ते मेसेजेस नंतर चटकन शोधू शकता.
मेसेज तारांकित करण्यासाठी
 1. तुम्हाला जो मेसेज तारांकित करायचा आहे, त्यावर टॅप करून धरून ठेवा.
 2. मेनू
  > मेसेज तारांकित करा यावर टॅप करा.
टीप: तुमचे सर्व तारांकित मेसेजेस पाहण्यासाठी, मेनू
वर किंवा तुमच्या चॅटच्या यादीच्या वर असलेल्या
वर टॅप करून तारांकित वर टॅप करा.
मेसेजला अतारांकित करण्यासाठी
 1. तुम्हाला जो मेसेज अतारांकित करायचा आहे, त्यावर जा.
 2. मेनू
  > अतारांकित करा यावर टॅप करा.
किंवा तुम्ही हे करू शकता:
 1. मेनू
  वर किंवा तुमच्या चॅटच्या यादीच्या वर असलेल्या
  वर टॅप करून तारांकित वर टॅप करा.
 2. तुम्हाला जो मेसेज अतारांकित करायचा आहे तो मेसेज निवडा. असे केल्याने तुम्ही तो मेसेज असलेल्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये जाल.
 3. मेसेजवर जा.
 4. मेनू
  > अतारांकित करा यावर टॅप करा.
सर्व मेसेजेस अतारांकित करण्यासाठी
 1. मेनू
  वर किंवा तुमच्या चॅटच्या यादीच्या वर असलेल्या
  वर टॅप करून तारांकित वर टॅप करा.
 2. मेनू
  वर किंवा "तारांकित मेसेजेस" च्या बाजूला असलेल्या
  वर टॅप करून सर्व अतारांकित करा > अतारांकित करा यावर टॅप करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर एखादा मेसेज अतारांकित कसा करावा: Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही