वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट संग्रहित किंवा असंग्रहित कसे करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुमची संभाषणे चॅट लिस्टमध्ये नीटनेटकी दिसण्यासाठी, 'चॅट संग्रहित करा' हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या चॅट लिस्टमधून वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट लपवून ठेऊ शकता. चॅट यादीमध्ये सर्वात खाली तुम्हाला तुमचे संग्रहित चॅट दिसतील.
टीप:
  • एखादे वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट संग्रहित केले याचा अर्थ ते हटवले जाईल असा होत नाही.
  • एकाचवेळी सर्व चॅट किंवा ग्रुप चॅट संग्रहित करण्यास KaiOS वर सपोर्ट नाही.
  • संग्रहित केलेले वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट्स हे तुम्हाला त्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये नवीन मेसेज आल्यावर असंग्रहित होतात.
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट संग्रहित करणे
  1. तुमच्या चॅट यादीमधून संग्रहित करायचे आहे ते वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट निवडा.
  2. पर्याय > संग्रहित करा > ठीक आहे यावर प्रेस करा.
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट असंग्रहित करणे
  1. खाली बटण प्रेस करून चॅट यादीमध्ये सर्वात खाली असलेल्या संग्रहित चॅट वर जा.
  2. तुमच्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमधून असंग्रहित करायचे आहे ते चॅट निवडा.
  3. पर्याय > असंग्रहित करा > ठीक आहे यावर प्रेस करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर चॅट किंवा ग्रुपला संग्रहित किंवा असंग्रहित कसे करावे: Android | iPhone | वेब आणि डेस्कटॉप
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही