गोपनीयता सेटिंग्ज कॉन्फिगर करणे

iPhone
WhatsApp वर तुमची गोपनीयता सेटिंग्ज बाय डीफॉल्ट खालील गोष्टींना अनुमती देतात:
ही सेटिंग्ज बदलण्यासाठी फक्त सेटिंग्ज > गोपनीयता यावर जा.
टीप:
  • तुम्ही तुमचे 'अखेरचे पाहिलेले' किंवा 'ऑनलाइन' शेअर केले नसेल, तर तुम्ही इतरांचे 'अखेरचे पाहिलेले' किंवा 'ऑनलाइन' पाहू शकणार नाही.
  • तुमच्यासोबत चॅट थ्रेडवर ऑनलाइन असणारे लोक तुम्ही टाइप करत आहात हे पाहू शकतील.
  • तुम्ही 'वाचल्याची पोचपावती' बंद केली, तर तुम्ही इतर लोकांची वाचल्याची पोचपावती पाहू शकणार नाही. ग्रुप चॅट्ससाठी 'वाचल्याची पोचपावती' नेहमीच पाठवली जाते.
  • संपर्काने 'वाचल्याची पोचपावती' बंद ठेवली असल्यास, तुमचे स्टेटस अपडेट कोणी पाहिले हे तुम्ही पाहू शकणार नाही.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर गोपनीयता सेटिंग्जविषयी जाणून घ्या: Android
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही