स्टेटसविषयी माहिती

स्टेटस वापरून तुम्ही मजकूर, फोटो, व्हिडिओ आणि GIF अपडेट शेअर करू शकता. स्टेटस २४ तासांनंतर एक्स्पायर होते. तुमचे स्टेटस अपडेट तुमच्या संपर्कांना दिसावे आणि तुमच्या संपर्कांची स्टेटस अपडेट्स तुम्हाला कळावीत यासाठी तुम्ही आणि तुमच्या संपर्कांनी एकमेकांचा फोन नंबर ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह करणे आवश्यक असते
टीप:
  • स्टेटस म्हणून एखादा व्हिडिओ ठेवायचा असल्यास तो जास्तीत जास्त ३० सेकंदांचा असावा.
  • WhatsApp वर 3GP आणि mpeg4 व्हिडिओ फॉरमॅट्सना सपोर्ट आहे.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर स्टेटस कसे वापरावे: Android | iPhone | KaiOS
हे मदतीचे होते का?
होय
नाही