WhatsApp Business प्‍लॅटफॉर्म वापरण्यास सुरुवात कशी करावी

WhatsApp Business प्‍लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या ग्राहकांशी संवाद साधता येण्याआधी, तुम्ही सर्वप्रथम WhatsApp Business खाते तयार करणे आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या कंपनीचे डेव्हलपर असाल, तर WhatsApp डेव्हलपर डॉक्युमेंटेशन वापरून खाते तयार करा.
तुम्ही बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर (BSP) असाल, Meta बिझनेस मॅनेजर वापरून खाते तयार करा.
तुम्ही WhatsApp सह इंटिग्रेट करण्यासाठी BSP सोबत काम करत असाल, तर एम्बेडेड साइनअप फ्लो वापरून खाते तयार करा.
उत्तरे शोधण्यासाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी, आमची मदतपर आशयाची लायब्ररी एक्सप्लोर करा.

संबंधित लेख:

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?

होय
नाही