WhatsApp Business ॲप कसे अपडेट करायचे

तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या ॲप स्टोअरवरून WhatsApp Business ॲप अपडेट करू शकता. आम्ही तुम्हाला नेहमीच WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरण्यासाठी प्रोत्साहित करतो. नवीनतम आवृत्त्यांमध्ये नवीन फीचर्स आणि बग फिक्सेस समाविष्ट आहेत.
Android:
WhatsApp Business Google Play स्टोअरमध्ये शोधा आणि त्यानंतर अपडेट करा टॅप करा.
iPhone
WhatsApp Business Apple App स्टोअरमध्ये शोधा आणि त्यानंतर अपडेट करा टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही