WhatsApp मधून लॉग आउट करता येत नाही

तुम्ही WhatsApp वेब, WhatsApp डेस्कटॉप किंवा Portal वापरत असाल, तर तुम्हाला WhatsApp मधून लॉग आउट करण्याची सोय आहे. पण तुम्ही Android, iPhone किंवा KaiOS वर WhatsApp वापरत असाल, तर तुम्हाला WhatsApp मधून लॉग आउट करता येत नाही. असे असले तरी, तुम्ही ॲपमधून बाहेर पडल्यावर किंवा फोनची स्क्रीन ऑफ केल्यावर WhatsApp आपोआप स्टॅंडबाय मोडवर जाते. स्टॅंडबाय मोडमध्येही तुम्हाला मेसेजेस किंवा कॉल्स मिळत राहतात.
याने बॅटरी सतत वापरली जाते किंवा मोबाइल डेटा वापर सतत सुरू राहतो या समस्या असल्या तरी, WhatsApp तुमच्या बॅटरीची आणि मोबाइल डेटाची जास्तीतजास्त बचत करण्याचा प्रयत्न करते.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही